Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 98 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 98
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 98 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 98

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 98

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?स्टडी मटेरियल

Q2) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q3) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षाराचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q4) छत्तीसगडची राजधानी कोणती आहे?

Q5) सती प्रथा बंद करण्याचे श्रेय…… या व्हाइसरॉयला जाते,

Q6) लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?

Q7) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q8) महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढवण्याची उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच ……….या योजनेची पुनर्घोषणा करण्यात आली आहे.

Q9) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे?

Q10) महाड येथील वरदविनायक स्थान कोणत्या तालुक्यात आहे?

Q11) खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

Q12) एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q13) नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q14) संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे.

Q15) दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?

Q16) महाराष्ट्रातीलआद्य क्रांतिकारक कोण होते?

Q17) जिभेच्या आतील भागात कोणत्या चवीचे ज्ञान होते?

Q18) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q19) ‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?

Q20) संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे?

Q21) ज्यांचे नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कोणत्याच्फोटकाचा शोध लावला?

Q22) अ व ब चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे प्रत्येकाजवळ वर्षा शेवटी सहाशे रुपये शिल्लक राहिले तर अ चे वार्षिक उत्पन्न किती.

Q23) नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.

Q24) खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?

Q25) ‘केसरी’चे संपादक कोण आहेत?

Q26) दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळींची घटना पुणे जिल्ह्यात…… तालुक्यात घडली होती,

Q27) खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Q28) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q29) खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही?

Q30) शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.

Advertisement