Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 97 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 97
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 97 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 97

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 97

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘बिनभाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?

Q2) पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय?

Q3) पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.

Q4) 7.86 * 4.6 =?

Q5) ‘काल खूप पाऊस पडला.’ या वाक्याचा प्रकार कोणता?

Q6) ‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q7) बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड मुळ नाव काय होते?

Q8) चुंबळ नदीचे उगमस्थान कोणत्या गावाजवळ आहे?

Q9) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q10) दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?

Q11) खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?

Q12) पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?

Q13) एका तैल चित्रातील मुलीचा फोटोकडे बोट दाखवून अशा म्हणाली ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे तर आशाचे त्या चित्रातील मुली सोबत काय नाते आहे?

Q14) अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर 6 मेल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?

Q15) ‘अनुरक्त्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q16) अरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?

Q17) खालील पर्यायातून विसंगत असणारा शब्द ओळखा.

Q18) खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही?

Q19) अग्रमस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?

Q20) भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहे.

Q21) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q22) भारताचे पहिला राष्ट्रपती कोण!

Q23) श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे

Q24) ‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q25) गबरू कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर एकूण मेंढ्या किती आहेत?

Q26) एका रकमेची 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ राजा चा दर किती?

Q27) ‘ज्ञान प्रदीप’ हे प्राचीन पुस्तक कोणी लिहिले?

Q28) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q29) 171 / 19 * 9 = ?

Q30) एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?

Advertisement