Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 96 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 96
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 96 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 96

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 96

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?

Q2) महाराष्ट्रातील कोणत्या जिला सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

Q3) ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?

Q4) वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?

Q5) जर ADF = 641 तर CDM = ?

Q6) खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?

Q7) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?

Q8) एका कुरणांमध्ये गाई व गुरांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायाची संख्या 84 आहे तर कुरणा मध्ये किती गाई आहेत?

Q9) पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?

Q10) म्यानमार मधील प्रमुख भाषा कोणती?

Q11) The concerned was postponded ………to the lead singers illness. Choose the correct option to fill in the blank.

Q12) शासकीय खर्चाची तपासणी……. समिती कडून केली जाते,

Q13) शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे ……. होय ?

Q14) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q15) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. साखरभात

Q16) नांदेड जिल्ह्यातील……. ही प्रमुख नदी आहे.

Q17) Central road research institute याचे मुख्यालय कोठे आहे??

Q18) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?

Q19) ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?

Q20) ती गाणे गाते. प्रयोग ओळखा

Q21) भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?

Q22) कागदाचा शोध……. देशामध्ये लागला,

Q23) एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?

Q24) सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?

Q25) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q26) नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

Q27) ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q28) सम्राट अशोकाची शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत?

Q29) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,

Q30) ‘सांजावले, मळमळते उजाडले’ हे शब्द क्रियापदांचे कोणत्या प्रकारातील आहेत?

Advertisement