Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 93 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 93
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 93 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 93

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 93

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अं व अ हे……….. आहेत.

Q2) वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?

Q3) जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?

Q4) मुलगी व आई यांच्या 5 वर्षांपूर्वी वयाचे गुणोत्तर 1:5 होते परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल तर मुलीचे आजचे वय किती?

Q5) ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?

Q6) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q7) जम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क ‘कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

Q8) भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत?

Q9) खालील शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ढग

Q10) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास ……..असतो.

Q11) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q12) ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?

Q13) वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळमोक्ष होणे.

Q14) एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?

Q15) खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

Q16) भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?

Q17) महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत?

Q18) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q19) छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला?

Q20) ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?

Q21) पेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?

Q22) खालील शब्दसमुह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसेच सैनिकांचे —–

Q23) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q24) विसंगत घटक ओळखा.

Q25) 800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.

Q26) एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?

Q27) खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?

Q28) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा?

Q29) डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे………

Q30) 450 चे 30% = ?

Advertisement