Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 91 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 91
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 91 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 91

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 91

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळाचा काटा मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?

Q2) पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?

Q3) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q4) भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे?

Q5) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q6) क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?

Q7) युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे?

Q8) फक्त दोन अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो?

Q9) जम्मू-काश्मीरचे किती संघराज्य प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला गेला

Q10) भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे.

Q11) अरवली पर्वत खूप लांब आहे यामधील नाम ओळखा?

Q12) वस्तुमान आणि वेग यांचे गुणाकार म्हणजे?

Q13) जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली?

Q14) ‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q15) भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली?

Q16) 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?

Q17) खालील शब्दाचा समास ओळखा.चूक भूल :-

Q18) 2,4,12,48,240,1440,……..?

Q19) The teacher has no control……. The student.

Q20) गांधी सागर अभयारण्य कोणत्या देशात आहे?

Q21) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q22) 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q23) 1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

Q24) रास्त गोफ्तार वर्तमानपत्र कोणी सुरू केली?

Q25) कोणत्या धरणातून अहमदनगर शहराला पाणीपुरवठा केला जातो?

Q26) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.मग का असणे

Q27) बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

Q28) लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.

Q29) ‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.

Q30) पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,

Advertisement