Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 90 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 90
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 90 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 90

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 90

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?

Q2) सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या साधनांची नावे कोणती?

Q3) उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते?

Q4) महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला?

Q5) अमरावतीचे विभागीय आयुक्त कोण आहेत?

Q6) खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?

Q7) वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

Q8) एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन तृतीयांश मुले असतील तर त्या वर्गात किती मुली असतील?

Q9) 7,10,8,…….,9,12,……रिक्त स्थानावर खालीलपैकी कोणता अंक येईल?

Q10) राजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?

Q11) भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?

Q12) मुंबई येथील नुकतीच अनाधिकृत बांधकामामुळे प्रकाश झोतात आलेल्या इमारतीचे नाव काय?

Q13) खालीलपैकी कोणती संज्ञा काळाच्या जमिनीशी संबंधित नाही?

Q14) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q15) खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.

Q16) खालील पैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे?

Q17) 1 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?

Q18) कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?

Q19) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q20) ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?

Q21) क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

Q22) पैसा पेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे.

Q23) महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही.

Q24) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा?

Q25) As white as ……? Complete the idiom

Q26) भारताचे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे प्रमुख क्षेपणास्त्र कोणते?

Q27) विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो?

Q28) जगात सर्वप्रथम आर्थिक नियोजन कोणत्या देशाने केली?

Q29) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे?

Q30) एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्यांची लांबी 15 सेमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती?

Advertisement