Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 9 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 9

Talathi Bharti Practice Paper 9 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?

Q2) मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा.

Q3) चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q4) केलेला उपकार जणत नाही असा……………..

Q5) मालिकेतील रिकामी जागा भरा.65,45,27,…..-3

Q6) राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले इतिहासात भूगोलाचा निम्मे गुण मिळाले मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?

Q7) 2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?

Q8) लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार या कडव्याचा अलंकार कोणता?

Q9) 171÷19×9=?

Q10) 2,4,6,8 ,?

Q11) दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

Q12) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q13) 10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?

Q14) गटात न बसणारा शब्द ओळखा,

Q15) गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

Q16) महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?

Q17) 130 मी लांबीच्या पुलास ताशी 36 किमी वेगाने जाणारी. 110 मी लांबीची एक आगगाडी किती सेकंदात ओलांडेल?

Q18) एका दुकानदाराने एक वस्तू 140 रुपयाला विकल्यामुळे त्याच शेकडा 30 रुपये तोटा झाला तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?

Q19) रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?

Q20) मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?

Q21) नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण महानगर आयुक्त कोण आहेत?

Q22) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q23) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?

Q24) दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे तर लहान भावाचे वय काय?

Q25) औरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Q26) ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?

Q27) एका व्यक्तीचा पगार रुपये 57850 आहे त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती.

Q28) सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?

Q29) मुलगा हे कोणते नाम आहे?

Q30) इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे,