Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 84 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 84
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 84 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 84

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 84

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?

Q2) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q3) एका वर्तुळाचे त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q4) पुढील अंक मालिका पूर्ण करा.7,11,13,17,19,…….,…..

Q5) शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना……………… म्हणतात.

Q6) या पैकी कोणता प्रकल्प साक्री तालुक्यात नाही?

Q7) ‘आईच्या कडेवर बाळ होते.’ या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

Q8) मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q9) खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?

Q10) ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताची कवी कोण?

Q11) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,8,9,11,25,216,49

Q12) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q13) ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q14) सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते?

Q15) भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?

Q16) मिरची या पिकाचे मूळ उगमस्थान —– हे आहे.

Q17) ‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

Q18) जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

Q19) भारताची कोकिळा ची ओळख इतिहासात नोंद होणारी महिला विदुषी कोण आहे?

Q20) महाराष्ट्राचा सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?

Q21) तुमसर येथे………….. ची मोठी बाजारपेठ आहे.

Q22) भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

Q23) 9  किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती

Q24) भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद नाही.

Q25) ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा…. म्हणून काम करतो

Q26) आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीज गृह कोठे आहे?

Q27) LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q28) मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे?

Q29) सध्याचे रशियाचे पंतप्रधान ………..हे आहेत.

Q30) एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्यावर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

Advertisement