Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 83 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 83
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 83 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 83

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 83

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2,4,6,8 ,?

Q2) यकृत हा अवयव शरीरातील…………… संबंधित आहे.

Q3) सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

Q4) वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळ मोक्ष होणे?

Q5) ‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.

Q6) ‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q7) ……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

Q8) महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा जिल्हा कोणता?

Q9) 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?

Q10) शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?

Q11) रौलट कायदा कोणत्या साली झाला?

Q12) गटात न बसणारे पद ओळखा.

Q13) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q14) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q15) 5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?

Q16) सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये….. भाषा होत्या,

Q17) 78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?

Q18) भाजक 6 भागाकार 9 बाकी 5असेल तर भाज्य संख्या कोणती?

Q19) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q20) भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट इसवी सन 1852 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात विपरीत केल्या गेले?

Q21) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?

Q22) खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. तलवारीचा

Q23) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q24) खालील पर्यायातून नपुसकलिंगी शब्द ओळखा.

Q25) एका वस्तूची किंमत 25 टक्के वाढवली त्यामुळे खप 20% कमी झाले तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?

Q26) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q27) एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखला.

Q28) 24 चे एकूण विभाजक किती?

Q29) 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील?

Q30) 0.47×5.3×0.06=?

Advertisement