Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 82 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 82
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 82 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 82

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 82

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?

Q2) पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

Q3) आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता?

Q4) अन्नातील…………… हे घटक म्हणजे अमिनो आम्लांची बहुवारीके आहेत.

Q5) संमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?

Q6) साठ हजार दोनशे पाच ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?

Q7) 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

Q8) एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?

Q9) नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे………….

Q10) 2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता.

Q11) शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.

Q12) इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

Q13) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q14) 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?

Q15) अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.

Q16) लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?

Q17) भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी संमत करण्यात आली?

Q18) 24 फुट व्यास असलेली विहीर 70 फट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल?

Q19) बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण आहेत?

Q20) आज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?

Q21) मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली.

Q22) राज्यसभेचे सभापत होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे.

Q23) X ही संख्या विषम असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?

Q24) न्यूट्राॅनचा शोध कोणी लावला?

Q25) …….. किरणांना वस्तुमान नसते.

Q26) श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत?

Q27) 7,11,13,17,19,?

Q28) राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात?

Q29) ………… यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली?

Q30) दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?

Advertisement