Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 8 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 8

Talathi Bharti Practice Paper 8 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 8

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 8

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) पोर्ट ब्लेअर ही …….ची राजधानी आहे.

Q2) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q3) पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रवी 180°घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला व नंतर सरळ 8 किमी अंतर चालत गेला तेथून उजवीकडे वळून 2 किमी व पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 11 किमी अंतर कापले पुन्हा एकदा उजवीकडे वळून तो 6 किमी अंतर चालत गेला तर तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे?

Q4) अगंतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q5) NSDLव CDSL संबंधित खालीलपैकी पर्याय निवडा?

Q6) गटात न बसणारा शब्द कोणता?

Q7) द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

Q8) ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q9) मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हीपॅटिटस चा प्रादुर्भाव होतो?

Q10) 17,289,272,27,729?

Q11) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q12) फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ?

Q13) उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी कोणता?

Q14) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

Q15) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो?

Q16) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q17) 30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?

Q18) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q19) स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर 15% रक्कम फटाक्यावर 10 टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33 टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्या जवळ2200 रुपये उरले तर स्वराज जवळ एकूण किती रुपये होते?

Q20) विसंगत घटक ओळखा?

Q21) घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या काव्यपंक्तीतील काव्यरस ओळखा.

Q22) दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?

Q23) 1800 च्या5/3 च्या 1/2=..?

Q24) खालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?

Q25) 8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?

Q26) विसंगत मराठी शब्द ओळखा?

Q27) मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे व शेवटून 23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?

Q28) ‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.

Q29) गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?

Q30) सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?