Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 78 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 78
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 78 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 78

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 78

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?

Q2) दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून  चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?

Q3) ‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

Q4) छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?

Q5) प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे.

Q6) वीज कंपनी एका युनिट साठी पाच रुपये इतका दर आकारते 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेली तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल?

Q7) जगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?

Q8) इसवी सन 1906 च्या कोलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Q9) ………… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

Q10) 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?

Q11) शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

Q12) एक मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो तर चार दिवसात तो किती काम करेल?

Q13) 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?

Q14) एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर/ सेकंदाचा वेग किती?

Q15) खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

Q16) अनिल, संजय, सुनील, दीपक,महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?

Q17) खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?

Q18) ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.

Q19) पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?

Q20) एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?

Q21) डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते?

Q22) समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..

Q23) खालील पर्यायांमध्ये काही नावे दिलेली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा.

Q24) सहलीस जाताना कराड जवळ उजाडले प्रयोग ओळखा.

Q25) खालील म्हणीचा अर्थ ओळखा.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे…..

Q26) राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Q27) कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.

Q28) 13, 27 ,42 ,58, 75,?

Q29) मी पहाटे उठतो फिरायला जातो

Q30) देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?

Advertisement