Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 76 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 76
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 76 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 76

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 76

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?

Q2) भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.

Q3) रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72,75,72 असे गुन्हे मिळाले तर त्याला सरासरी किती?

Q4) एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.

Q5) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

Q6) 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?

Q7) अशुद्ध शब्द कोणता?

Q8) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

Q9) सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?

Q10) महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

Q11) संन्यासी राष्ट्र म्हणून कोणते राष्ट्र ओळखले जाते?

Q12) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?

Q13) एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर  DISK=?

Q14) सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.

Q15) 4225:67::3025:?

Q16) पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा.कुत्रा हाल न खाणे :-

Q17) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.

Q18) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q19) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q20) पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचित येतो?

Q21) पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-

Q22) रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा?

Q23) पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होत?

Q24) खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?

Q25) डोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?

Q26) वडिलांचा पाराक्षणोक्षणीवाढत होता या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

Q27) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q28) चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q29) …………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.

Q30) एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज पाच हफ्त्यात फेडले प्रत्येक हप्ता हा मागील हफ्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Advertisement