Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 74 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 74
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 74 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 74

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 74

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?

Q2) खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q3) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q4) वेगळा पर्याय ओळखा.

Q5) सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?

Q6) 52. 48. 45…..42

Q7) महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?

Q8) द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?

Q9) एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर20 टोपलीत किती सफरचंद आहेत?

Q10) जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?

Q11) पुढीलपैकी एक वचनी विशेषण कोणते?

Q12) एकच स्टैंड वर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत, त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या, 45 असून हँडल ची संख्या 19 आहे. तर मोटर सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

Q13) रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.

Q14) एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q15) यवतमाळ वाशिम जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?

Q16) ‘आप’ या राजकीय पक्षाचे चिन्ह कोणते?

Q17) विशेष नामाचा प्रकार ओळखा.रंगणारे मुल

Q18) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास किती असतो?

Q19) 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

Q20) अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.

Q21) ‘राजाला दिवाळी काय माहित?’या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

Q22) एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.

Q23) वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?

Q24) 5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?

Q25) भारतीय वायुसेनेच्या C-295 लष्करी विमानाचे भारतातील उत्पादन केंद्र कोठे आहे?

Q26) शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q27) आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.

Q28) रुपये 70 ला एक वस्तू विकल्यास रुपये 10 नफा झाला. ती वस्तू रुपये 81 ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

Q29) मध्यम पद लोपी समाज असलेला शब्द कोणता.

Q30) खालीलपैकी विसंगत शब्द कोणता.

Advertisement