Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 71 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 71
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 71 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 71

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 71

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोरडी हवा विजेची……………….. असते.

Q2) साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q3) खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?

Q4) सती प्रथा बंद करण्याचे श्रेय…… या व्हाइसरॉयला जाते,

Q5) एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे  9 मीटर चालत गेली रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे?

Q6) 5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

Q7) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

Q8) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q9) भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

Q10) नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?

Q11) पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….

Q12) सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?

Q13) ‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q14) जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q15) पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा. ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.’

Q16) रितेश मितेश व दिनेश यांच्या वयाची बेरीज. 5 वर्षापूर्वी 40 वर्ष होती. तर आणखीन पाच वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल?

Q17) उंटाचा….. असतो.

Q18) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q19) एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट पुरतात जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.

Q20) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q21) राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?

Q22) महाराष्ट्रातील जमीन प्रामुख्याने ……….या अग्नीजन्य प्रस्तावना खाली आहे.

Q23) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q24) राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

Q25) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q26) ………… प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे?

Q27) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q28) दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

Q29) अमरावतीचे विभागीय आयुक्त कोण आहेत.

Q30) इंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल?

Advertisement