Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 70 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 70
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 70 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 70

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 70

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

Q2) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q3) ‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.

Q4) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

Q5) श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q6) एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q7) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.,

Q8) अंगार या समांतर शब्द ओळखा?

Q9) ………………… ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते.

Q10) 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल तर 3मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q11) पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q12) एका मुलीचे इंग्रजीमध्ये 30 पैकी 21. गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले?

Q13) ‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q14) ‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

Q15) ‘तळ्यात’ कमळे उमललेली आहेत. या वाक्यातील अवतरणातील शब्दातील सामान्य रूप ओळखा.

Q16) वाक्य प्रकार ओळखा.जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला?

Q17) विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?

Q18) 2:12:3:?

Q19) एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?

Q20) उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?

Q21) 2024 साली ऑलम्पिक स्पर्धा….. या शहरात होणार आहे?

Q22) खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.

Q23) संहार  समानार्थी शब्द काय आहे?

Q24) तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q25) सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?

Q26) 69.49.7…?

Q27) बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध महादेव मंदिर कोणते?

Q28) 72तासाचे मुख्यमंत्री……. कोण आहेत,

Q29) खाण्याचा सोडा म्हणजे काय?

Q30) निजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….

Advertisement