Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 7 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 7

Talathi Bharti Practice Paper 7 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणते केवळ प्रयोगी अव्यय नाही ?

Q2) सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?

Q3) 216÷(20-8)+2×(33-21-7)?

Q4) मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत.

Q5) खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही?

Q6) कृष्णा हिचा रंग कोणता ?

Q7) नारळाच्या झाडाला काय म्हणतात?

Q8) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q9) भारतात सर्वात जास्त शिलालेख……. यांचे प्राप्त झाले आहेत.

Q10) अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?

Q11) ……… च्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात.

Q12) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q13) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q14) भारताचे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत.

Q15) सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले ?

Q16) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q17) सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..

Q18) पाच जणांच्या कुटुंबाचे सरासरी वय 32 आहे. जर आजी वारली तर ते 18 एवढे कमी झाले. आजीचे वय काय होते?

Q19) श्री संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे?

Q20) भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?

Q21) एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

Q22) P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.

Q23) आय एस आर ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे?

Q24) आम्हीसकाळी फिरायला जातो.अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.

Q25) तल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q26) 8 वाजता आरशात किती वाजले असतील?

Q27) सण 2005 मध्ये स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठांमध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंगरी स्टेफुलिश असे कोण म्हणाले?

Q28) 2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?

Q29) एका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Q30) प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. जर भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?