Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 68 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 68
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 68 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 68

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 68

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..

Q2) देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q3) संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?

Q4) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q5) 18×14-16×04=?

Q6) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

Q7) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q8) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q9) 828 व 612 यांचा मसावी किती?

Q10) 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणत्या नवीन देश निर्माण झाला?

Q11) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q12) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q13) यथा शक्ती या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?

Q14) जर अ ही व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

Q15) पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडा.

Q16) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q17) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q18) 2:12:3:?

Q19) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

Q20) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q21) गाय चे अनेक वचन?

Q22) ‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

Q23) झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?

Q24) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q25) फेसबुकचे संपादक हे……. आहेत.

Q26) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q27) पुढीलपैकी साध्या वर्तमान काळात नसलेले वाक्य ओळखा.

Q28) 15,52,89,126,?200

Q29) एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.

Q30) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

Advertisement