Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 67 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 67
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 67 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 67

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 67

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.

Q2) अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?

Q3) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली.

Q4) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q5) खालीलपैकी कोणता भारतीय उपग्रह हा विद्यार्थी उपग्रह नाही?

Q6) खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?

Q7) जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q8) देशी शब्द ओळखा.

Q9) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q10) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q11) वेगळा शब्द ओळखा.

Q12) खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?

Q13) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q14) एकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?

Q15) प्रस्तावित कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q16) ‘पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली.’ या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता?

Q17) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

Q18) आंबा साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q19) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q20) खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

Q21) ग्रह: गुरु:: तारा:?

Q22) गटात न बसणारे पद ओळखा.

Q23) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

Q24) ….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,

Q25) खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?

Q26) बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q27) ……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

Q28) मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q29) संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?4,6,10,15,21,28

Q30) पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,

Advertisement