Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 65 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 65
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 65 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 65

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 65

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या समाजसुधारकाने 893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली?

Q2) महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे लागवड कोणत्या जिल्ह्यात होते?

Q3) घड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून पावणे दहा वाजेपर्यंत किती टोल वाजतील.

Q4) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q5) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q6) संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री………………. यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्वाचे दर्शन घडते.

Q7) लोकायुक्त ही संस्था…. यावर काम करते?

Q8) कॅनडाची राजधानी कोणती आहे?

Q9) ‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q10) 45678 मध्ये 5 व 6 च्या स्थानिक किंमतीतील फरक काढा.

Q11) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत.

Q12) खालीलपैकी देशी शब्द कोणता?

Q13) समूहदर्शक शब्द ओळखा. पिकत घातलेल्या आंब्याची…..

Q14) ‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

Q15) धन विधेयक प्रथम……….. मध्ये विस्तृत केले जाते.

Q16) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q17) 23 चा वर्ग किती?

Q18) पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

Q19) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

Q20) कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?

Q21) द्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?

Q22) पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते?

Q23) दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?

Q24) एका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?

Q25) पुढीलपैकी  अनेकवचनी शब्द ओळखा.

Q26) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?

Q27) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q28) 240 चे 2.3 प्रमाण किती?

Q29) दोन संख्यांची बेरीज 97 आहे जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने  भागले तर भागाकार 7 असून बाकी 1 राहते तर त्या संख्या ओळखा?

Q30) 9.8,?,8.9,11.6,8,12.5

Advertisement