Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 64 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 64
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 64 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 64

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 64

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.

Q2) तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिलं?

Q3) मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?

Q4) 1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?

Q5) कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?

Q6) 8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?

Q7) ‘मी मुंबईला जाईल.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q8) 1200चे 15 टक्के किती?

Q9) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q10) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

Q11) ‘बजबजपुरी’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडा.

Q12) निजाम कालीन बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे नाव मोमीनाबाद असे होते तर त्या तालुक्याचे सध्याचे नाव काय….

Q13) बैलगाडीचा कान कोण काढतो?

Q14) एका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q15) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q16) 16:64::24:?

Q17) ‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?

Q18) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Q19) ‘रामसर करारासाठी ‘कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते?

Q20) पाण्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड घेतला जातो त्यांना………. म्हणतात.

Q21) महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती?

Q22) राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q23) जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?

Q24) दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील या घटकामुळे असते.

Q25) खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?

Q26) 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षात नववर्ष दिन कोणत्या वारी आला असेल?

Q27) ….. हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.

Q28) एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?

Q29) कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते?

Q30) सागर तळावरील पर्वतरांगा ना…… म्हणून ओळखले जाते,

Advertisement