Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 62 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 62
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 62 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 62

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 62

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q2) शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.

Q3) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?

Q4) 45 व75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?

Q5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. ‘तरी जोंधळा बेदरकारपणे कुंडीत डोलू लागला होता.’

Q6) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

Q7) माकडाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात?

Q8) अधोरेखित शब्दाची जात ओळखा.ताजमहलही अतिशय सुंदर इमारत आहे.

Q9) पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?

Q10) मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639,712,1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10,9,8 बाकी उरते?

Q11) जडवाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे?

Q12) शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?

Q13) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) मालिका पूर्ण करा.13,26,78,312,1560,?

Q15) मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

Q16) आगकाड्या बनविण्यासाठी……….. या वृक्षाचे लाकूड वापरतात.

Q17) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत.

Q18) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे.

Q19) ‘संबोधन’ ही कितवी विभक्ती आहे?

Q20) मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?

Q21) धावण्याच्या शर्यतीत 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांची फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

Q22) वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या ?

Q23) मी परवा ऐतिहासिकनाटकपाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.

Q24) तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा?

Q25) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q26) महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

Q27) 2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?

Q28) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?

Q29) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q30) देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.

Advertisement