Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 61 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 61
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 61 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 61

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 61

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सिताफळ संशोधन केंद्र यापैकी कोठे आहे?

Q2) दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे……..,…

Q3) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते.

Q4) सन 2022 23 साली संपूर्ण देशात खालीलपैकी कोणती प्रमुख पिके घेतली जाते?

Q5) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q6) 20सुतार 20कपाटे20 दिवसात तयार करतात तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल?

Q7) ‘आमिषाने पुस्तक वाचले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q8) भारतात मधील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत?

Q9) एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.

Q10) विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध

Q11) ‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q12) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q13) महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अमलात आली आहे?

Q14) खालील शुद्ध शब्द ओळखा.

Q15) खगोलीय अंतर कशात मोजतात?

Q16) आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q17) एका पार्टीत बारा लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनची संख्या किती होईल?

Q18) ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?

Q19) महाराष्ट्र राज्य कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यनता विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत?

Q20) एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कंप्युटर प्रत्येकी 4000 रुपयांचा खरेदी केले त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी 20,000 रुपये खर्च झाला त्याने प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5000 रुपये ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किमतीवर 10% सूट देण्याचे ठरविले तर त्या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती?

Q21) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q22) संगीतात किती स्वर असतात?

Q23) मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?

Q24) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q25) एका सर्वसाधारण वर्षात जर तीन जानेवारीला रविवार असेल तर त्या महिन्यात चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ?

Q26) मूषक हे कोणाचे वाहन आहे?

Q27) खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्याच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा.अ) साल्हेरब) सप्तशृंगीक) महाबळेश्वरड) कळसुबाई

Q28) भंडारा जिल्ह्याचे विभाजन.

Q29) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q30) आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?

Advertisement