Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 60 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 60
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 60 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 60

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 60

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?

Q2) खोट्याचा कपाळी…..

Q3) 54 व 36 यांचा मसावी काढा?

Q4) खाजा मैनोदीन चिस्ती दर्गा तालुका कोणत्या शहरात आहे?

Q5) रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?

Q6) राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?

Q7) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.

Q8) श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

Q9) 1996 ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

Q10) ‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.

Q11) ‘मी निबंध लिहितो.’ या वाक्याचा रीती भूतकाळ करा.

Q12) जर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो. तर धाव एकूण किती किमीची असेल?

Q13) 232,343,454,…..

Q14) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q15) कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो

Q16) ताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?

Q17) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q18) खालील शब्दाचे लिंग ओळखा.मीठ भाकरी

Q19) 30, 16 ,10, 8, 8,9?

Q20) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q21) Choose the correct preposition. The Devgiri express leaves……..6:00 p.m..

Q22) 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,

Q23) पोलीस हा विषय कोणत्या सूचित येतो?

Q24) खरोसा ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q25) मानवी विकास निर्देशांक ठरवतांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात?अ) आर्थिक विकास निकष (सरासरी राहणीमान)ब) आरोग्य (अपेक्षित आयुर्मान)क) शिक्षण (शैक्षणिक कालावधी)ड) आनंदाचे प्रमाणइ) अनुपलब्धता

Q26) 8 12 व 15 यांचा लसावी किती?

Q27) ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल?

Q28) एका रांगेमध्ये अ चा क्रमांक पुढून 18वा आहे तसेच ब चा क्रमांक मागून 16 वा आहे क चा क्रमांक पुढून 25 वा असून तो अ आणि ब यांच्या मध्यभागी आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

Q29) भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

Q30) ……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?

Advertisement