Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 6 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 6

Talathi Bharti Practice Paper 6 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 6

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 6

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ‘यंदा मी नक्की उत्तीर्ण होईल.’ या वाक्यातील क्रियापद कोणता ते ओळखा.

Q2) खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा.म्हाताऱ्या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण.

Q3) खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?

Q4) राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?

Q5) ‘मुलाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q6) एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटी कोणाचे माप काढा.

Q7) जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q8) आरद्र पानझडी वनात मुख्यत:कोणती वनस्पती आढळते?

Q9) ‘अमर क्रिकेट चांगला खेळतो.’या वाक्यातील चांगला हा शब्द दर्शवितो?

Q10) 1857 च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते?

Q11) जर 4209…6 या संख्येला 7 ने  निशेष भाग जात असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q12) 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?

Q13) पुढीलपैकी उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

Q14) महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?

Q15) डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार २०२६ देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे?

Q16) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q17) 160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर आंबे किती शिल्लक राहतील?

Q18) 431:144::324:?

Q19) भारतीय लष्कराने कोणत्या रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला?

Q20) 2:12::3:?

Q21) ने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.

Q22) मत्स्य शेतीत उत्पादनात भारतात अनुक्रमे खालीलपैकी कोणते राज्य आहेत?

Q23) एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायाचे एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?

Q24) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q25) 2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?

Q26) प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. जर भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?

Q27) खालीलपैकी बाह्य परजीवी घटक असणारी वनस्पती कोणती?

Q28) मालिका पूर्ण करा,2,5,10,17,26,37….

Q29) गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

Q30) एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?