Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 58 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 58
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 58 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 58

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 58

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?

Q2) जळू या शब्दाचे अनेक वचन करा?

Q3) भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते?

Q4) भारताची आघाडीची बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू हिने टोकियो ओलंपिक मध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले?

Q5) ….. राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.

Q6) सीआरपीएफ चे मुख्यालय कोठे आहे?

Q7) आज रविवार आहे परवा १३ तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?

Q8) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q9) शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.

Q10) तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q11) दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना… म्हणतात.

Q12) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q13) भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली?

Q14) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q15) पूर्ण सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते?

Q16) ‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.

Q17) मध्य प्रदेश : भोपाळ   :   :आसाम:-?

Q18) एका कपाटाची किंमत 1250 या किमतीत शेकडा 12% ने वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?

Q19) जर 3 डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?

Q20) ….. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये बालविवाह विरोध चळवळ सुरू झाली,

Q21) नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?

Q22) 235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?

Q23) उदर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q24) सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत.

Q25) लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?

Q26) जुनागड संस्थान भारतात कधी विलीन झाले?

Q27) खालीलपैकी कोणता वर्ग शीत रक्ती आहे?

Q28) सहा संख्यांची सरासरी64.5 आहे सातवी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती होईल?

Q29) 24 चे एकूण विभाजक किती?

Q30) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Advertisement