Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 57 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 57
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 57 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 57

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 57

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

Q2) ‘चर्पटपंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?

Q3) आईने बाळाला झोपविले या वाक्यातील झोपविले या क्रियापदाला काय म्हणतात?

Q4) हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q5) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q6) पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?

Q7) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q8) चांदणे या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला कोणता?

Q9) कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा,

Q10) …. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?

Q11) एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.

Q12) जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवीत असाल तेव्हा तुम्ही काय कराल खालीलपैकी निवडा?

Q13) जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q14) केंद्रीय ऊर्जा सचिव कोण आहेत.

Q15) खालीलपैकी तृतीय विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

Q16) महाराष्ट्र राज्य महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q17) खनिज तेलाच्या शुद्धीकरण शुध्दीकणातुन ………. पदार्थ मिळत नाही,

Q18) मोतीबिंदू: डोळा तर गलगंड:?

Q19) खालीलपैकी कोणता शब्द भाषिक देवाणघेवाणीतून गुजराती भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला आहे?

Q20) रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?

Q21) 40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत धावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वाती कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल ?

Q22) एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?

Q23) माजलगाव येथे बांधण्यात आलेले धरण कोणत्या नदीवर आहे?

Q24) ‘मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद’ चा लोगो काय आहे?

Q25) खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिन युक्त पदार्थ नाही?

Q26) तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q27) 120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?

Q28) भंडारा जिल्ह्यात मॅगनीजच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे?

Q29) सागर प्राण तळमळला.ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

Q30) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?

Advertisement