Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 56 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 56
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 56 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 56

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 56

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला?

Q2) नाचू कीर्तनाचे रंगी!!ज्ञानदीप लावू जगी !!या पद्यातील  अलंकार ओळखा.

Q3) संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?

Q4) संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?

Q5) महाराष्ट्राचे सध्याचे कृषिमंत्री कोण आहेत?

Q6) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.

Q7) कर्तरी प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते ते ओळखा?

Q8) दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?

Q9) खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?

Q10) सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?

Q11) एका संख्येला 17 ने भागल्यास भागाकार 13 येतो व बाकी 14 उरते तर ती संख्या कोणती?

Q12) नदीचा प्रवाह ताशी आठ किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने चे अंतर प्रवासाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागतो?

Q13) 2:12:3:?

Q14) भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?

Q15) एका संख्येचे 25 टक्के म्हणजे 75 ती  संख्या शोधा?

Q16) कोळंबी हा मासे उत्पादन करण्यात कितव्या क्रमांकावर आहे?

Q17) एका बॅग मध्ये जेवढे चौकोनी कुठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी फुटते आहेत त्या सर्वांचे कोणी एकत्र मोजले तेव्हा 180 झाले तर बॅग मध्ये एकूण किती त्रिकोणी कुठे आहेत?

Q18) ताशी 72 किमी वेगाने चालणाऱ्या एका रेल्वे एक खांब फुलांडायला 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?

Q19) तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?

Q20) खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?

Q21) जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?

Q22) भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या………….. आहे.

Q23) स्वराज्यामध्ये सुमारे —– एवढे किल्ले होते.

Q24) समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.

Q25) पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी किती?

Q26) हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?

Q27) 99999+999+99+9=?

Q28) महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठी आहे.

Q29) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q30) कावेरी नदी पाणी वाटपावरून विवाद निर्माण होतो हा विवाद सोडवण्यासाठी कोणत्या साली कावेरी जलवाटप न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे?

Advertisement