Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 55 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 55
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 55 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 55

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 55

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?

Q2) ‘उंट’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?

Q3) खालीलपैकी ……..ही संगणकीय भाषा नाही?

Q4) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q5) जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती………………. कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते?

Q6) भारतातून आंब्याचे निर्यात होणारे अनुक्रमे देश खालीलपैकी कोणाचे आहेत?

Q7) अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?

Q8) एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?

Q9) काजू साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?

Q10) विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?

Q11) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q12) 1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?

Q13) …. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधतात?

Q14) भारताचा पारंपरिक व्यवसाय कोणता?

Q15) विजोड पद ओळखा?912,418,219,714,813,615….

Q16) एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट पुरतात जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.

Q17) 5 संख्यांची सरासरी100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?

Q18) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.

Q19) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q20) आई-वडिलांनी मुलांना प्रेमाने वाढविले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q21) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q22) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?

Q23) अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q24) 18,14,20,16,…….

Q25) एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?

Q26) एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?

Q27) पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?

Q28) महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला?

Q29) पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?

Q30) खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Advertisement