Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 54 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 54
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 54 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 54

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 54

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सन 2004 चा मराठी साहित्य अकादमी चा पुरस्कार या प्राप्त बारोमास  कादंबरीचे लेखक कोण?

Q2) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q3) रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यात आहे?

Q4) एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?

Q5) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q6) 826.325+405.275=?

Q7) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

Q8) खालीलपैकी समास घटित विशेषण सांगा.

Q9) विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?

Q10) समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.

Q11) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

Q12) खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही?

Q13) प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?

Q14) पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नखोर त्याच अंकुशाचा मार !

Q15) कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?

Q16) भारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

Q17) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो?

Q18) दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळा चे गुणोत्तर सांगा?

Q19) पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.FKP, HNT, JQX, LTB, ?

Q20) माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?

Q21) 28.13-14.07+81.56=?

Q22) विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय?

Q23) आज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

Q24) खालीलपैकी …………… ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q25) खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही ?

Q26) महाराष्ट्रातील ‘मानवधर्मसभा’ या संस्थेचे संस्थापक कोण होते?

Q27) खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

Q28) जगात मत्स्य उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे?

Q29) अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

Q30) झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?

Advertisement