Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 53 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 53
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 53 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 53

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 53

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा.

Q2) छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा,

Q3) …….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Q4) भारत आणि इस्रायलने कोणत्या संस्थेत सेंटर ऑफ वॉटर टेक्नॉलॉजी (CoWT) स्थापन करण्यासाठी संयुक्त प्रकल्प सुरू केला आहे?

Q5) गीतांजलीचे लेखक कोण आहेत?

Q6) वित्त आयोगाची नियुक्ती…… वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षासाठी केली जाते,

Q7) या प्रश्नातील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो या गटात न बसणारी संख्या ओळखा.

Q8) ऑस्ट्रेलियन ओपन 2014 मध्ये महिला एकेरी स्पर्धेमधील विजेती खेळाडू कोण.

Q9) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता.

Q10) कवी या शब्दाचे अनेक वचन…… हे होय .

Q11) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?

Q12) अवतरणातील नामाची विभक्ती ओळखा. ‘तुझ्याहून’ श्रेष्ठ माणसे या जगात आहेत.

Q13) निजाम कालिन अंबाजोगाई शहराचे नाव काय?

Q14) …. यामध्ये गतीज ऊर्जा आहे.

Q15) इंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?

Q16) आणि, अथवा ही ……….अव्यये आहेत.

Q17) ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर…. ताशी पेक्षा जास्त आहे,

Q18) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q19) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.ज्याला खूप माहिती आहे असा……

Q20) …………… यांचा जन्म 6 जानेवारी हा……….. म्हणून पाळला जातो.

Q21) 5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?

Q22) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q23) सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते?

Q24) 19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

Q25) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही?

Q26) देव या नामाचे अनेक वचन कोणते?

Q27) ‘माझे सत्याचे प्रयोग ‘हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

Q28) ‘जरा हात वर कर पाहू.’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?

Q29) सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?

Q30) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

Advertisement