Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 52 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 52
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 52 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 52

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 52

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?

Q2) एक घड्याळ 2250 रुपये विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागल. 8% नफा मिळवण्यासाठी कितीला विकावी लागेल?

Q3) दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

Q4) दुकानदारानेपुस्तकांचे गठ्ठे बांधले.अधोरेखित नामाचे लिंग ओळखा.

Q5) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौ सेमी असून त्याचा पाया 8 सेमी असल्यास त्याची उंची किती?

Q6) 30 मजुरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील?

Q7) झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?

Q8) सर्वात कठिणग वस्तू कोणती?

Q9) राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात?

Q10) ‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.

Q11) 24 चे एकूण विभाजक किती?

Q12) एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?

Q13) ‘जरा हात वर कर पाहू.’ या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?

Q14) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q15) खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो?

Q16) संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?

Q17) तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?

Q18) वाहनातील तापमान काय दर्शवते?

Q19) अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?

Q20) लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?

Q21) नैसर्गिक रबर हा एक……… चा पॉलिमर आहे.

Q22) …………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.

Q23) गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातन करीत असत?

Q24) भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?

Q25) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?

Q26) रथ मंदिर हे पर्यटन स्थळ………………. या ठिकाणी आहे.

Q27) …….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,

Q28) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q29) सातचा घन खालीलपैकी कोणता ते ओळखा?

Q30) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

Advertisement