Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 51 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 51
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 51 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 51

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 51

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील म्हणीशी समानार्थी असलेली म्हण शोधा.नाचता येईना अंगण वाकडे:-

Q2) सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणे देह माझा पडावा|| या वाक्यातील अलंकार.

Q3) वा,वाव हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

Q4) तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

Q5) खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो?

Q6) मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

Q7) संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?4,6,10,15,21,28

Q8) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q9) खालीलपैकी तेलंगणा राज्याची राजधानी कोणती?

Q10) गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q11) अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,

Q12) 18.834 +818.34-?=618.43

Q13) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे?

Q14) परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?

Q15) 1200 चे 12%=400 चे किती टक्के?

Q16) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q17) वाक्याचा प्रकार ओळखा.पाऊस पडला असता तर पिके चांगले आले असते.

Q18) महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?

Q19) ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास काय म्हणतात?

Q20) एका चौरसाचे परिमिती 32 से मी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?

Q21) ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खरे नाव काय आहे?

Q22) मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.

Q23) क्योटा करार हा …… शी संबंधित आहे?

Q24) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा याबद्दल एकच शब्द सुचवा?

Q25) महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी…………. राबविण्यात येत आहे.

Q26) ‘कंटकाचा परित्याग करणारा.’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

Q27) खालीलपैकी देशी शब्द ओळखा.

Q28) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q29) फेसबुकचे संपादक हे……. आहेत.

Q30) शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?

Advertisement