Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 50 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 50
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 50 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 50

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 50

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?

Q2) पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते?

Q3) जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे ?

Q4) किती सरळ व्याज दराने 250 रुपयाची चार वर्षात 300 रुपये रास होईल?

Q5) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 मिळालेल्या खेळाडूंपैकी पी.आर.श्रीजेश एक आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

Q6) एका संख्येला 21 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?

Q7) खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?

Q8) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोण आहेत?

Q9) ‘वुहान’ हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे?

Q10) महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे?

Q11) 16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?

Q12) महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला………… असतात

Q13) सर्व केंद्रीय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते?

Q14) आंब्याच्या झाडाची फांदी वर चालणारी……. ही वनस्पती परजीवी आहे.

Q15) या पैकी नाम कोणते?

Q16) महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?

Q17) हिमोग्लोबीन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते.

Q18) आदिवासी भागामध्ये आंबील हे एक गाव………. आहे

Q19) इमारती या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो?

Q20) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

Q21) 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती?

Q22) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?

Q23) 9, 15 ,12, 18,15,21,18,24,?

Q24) गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

Q25) 15% भाडे वाढ झाल्यामुळे 800 किंमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल.

Q26) दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?

Q27) सम्राट या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते?

Q28) एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकल आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 पडतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?

Q29) हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात?

Q30) कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?

Advertisement