Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 5 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 5

Talathi Bharti Practice Paper 5 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?

Q2) साने गुरुजी यांची एक कादंबरी…….

Q3) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.

Q4) खालीलपैकी तांबड्या रंगाचा ग्रह कोणता?

Q5) पुढीलपैकी कोणते पुस्तक मिलिंद बोकील यांचे नाही?

Q6) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q7) 16:64::24:?

Q8) 9 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?

Q9) युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ‘जागतिक विद्यार्थी दिवस ‘ म्हणून ………यांचा वाढदिवस घोषित केला आहे.

Q10) वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.केसाने गळा कापणे –

Q11) इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?

Q12) महाराष्ट्रातील एकूण सात कटक मंडळापैकी औरंगाबाद येथे ……….. कटक मंडळे आहेत.

Q13) सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

Q14) महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?

Q15) ‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

Q16) चिनी मातीचे दुसरे नाव काय?

Q17) 90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील?

Q18) भारतातील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?

Q19) 14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q20) 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती?

Q21) दुचाकीचे शहर म्हणून… या शहराला देशात ओळखले जाते.

Q22) खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q23) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q24) क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला.

Q25) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q26) 1122+3333×57=…..?

Q27) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?

Q28) सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठांमध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते.

Q29) अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?

Q30) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.