Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 49 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 49
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 49 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 49

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 49

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो?

Q2) एजवाल हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?

Q3) ‘करा किंवा मरा’ ही घोषणा कोणी दिली?

Q4) महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

Q5) त्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,

Q6) लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

Q7) पायाखाली रान झाली सारे. या वाक्यातील क्रियापद ओळखा?

Q8) गटात न बसणारे पद ओळखा.

Q9) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Q10) किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा……?

Q11) खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा

Q12) 0.25×2.5×1.2=?

Q13) ‘ स्वाती स्वयंपाक करते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q14) संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?

Q15) दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती.

Q16) भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.

Q17) खालील म्हण पूर्ण करा. ‘काखेत ………..गावाला वळसा.’

Q18) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q19) दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

Q20) कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q21) चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?

Q22) खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?

Q23) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले  जाते?

Q24) भारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?

Q25) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?

Q26) राजस्थान मध्ये कोणत्या शहरात ‘राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव ‘साजरा केला जातो.

Q27) खालील शब्दाचे अनेक वचन लिहा. शिकारी :-

Q28) सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

Q29) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q30) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Advertisement