Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 48 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 48
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 48 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 48

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 48

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ग्रँड स्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q2) निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?

Q3) ‘तिने पुस्तक आणले.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?

Q4) “समिधा “या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q5) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?

Q6) खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?

Q7) खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही?

Q8) खालीलपैकी कोणता आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?

Q9) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-

Q10) ठाणे crick फ्लेमिंगो अभयारण्य हे……… चे उदाहरण आहे

Q11) एक काम 10 मुले 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 मुले 5 तास केल्यानंतर किती दिवसात संपवतील?

Q12) सुहासने 9000 दोन वर्षासाठी सात टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवले तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?

Q13) ‘तिने उगीच झोडपले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q14) सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q15) खालील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा ‌‌.

Q16) ओरिसा :भुवनेश्वर:: मणिपूर:?

Q17) स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाचे महासंचालक कोण आहेत.

Q18) अनु रक्ता या शब्दाचा अर्थ?

Q19) अंतुर किल्ला…… जिल्ह्यात आहे.

Q20) कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?

Q21) ‘जागतिक बेडूक संरक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो?

Q22) खालीलपैकी हे ….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही,

Q23) एका थैलीत एक रुपयाची, 50 पैशांची व 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान असून थैलीत एकूण 105 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या किती?

Q24) एक बूट पाण्याचा प्रवाह च्या दिशेने 16 किमी दोन तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला चार तास लागतात संत पाण्यात बोटीचा वेग किती?

Q25) लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?

Q26) घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.

Q27) जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष दर्जा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आला आहे.

Q28) महेशचे वय 60 वर्षे आहे. राजेश महेश पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती?

Q29) कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 चे विजेते कोण आहेत?

Q30) फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?

Advertisement