Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 47 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 47
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 47 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 47

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 47

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) उचित पर्याय शोधाज्याच्या हाती ससा तो पारधी.

Q2) एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?

Q3) संजय वयाने शंकर पेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. जर शंका चा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचा जन्मदिवस कोणता?

Q4) कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे?

Q5) उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

Q6) एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?

Q7) राज्य पोलीस दलाचे….. हे नियतकालिक मखपत्र आहे.

Q8) एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होतात तर त्या महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?

Q9) ‘ऑलिव्ह तेल रिफायनरी’ स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

Q10) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q11) नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

Q12) ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष?

Q13) साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?

Q14) अंक मालिका पूर्ण करा. 11,23,35,47,59………

Q15) भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?

Q16) पानझडी वृक्षांची हरणे महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?

Q17) मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

Q18) मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?

Q19) ‘समृद्धी महामार्ग’प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?

Q20) राष्ट्रसंत ही पदवी….. यांच्याशी संबंधित आहे.

Q21) एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

Q22) दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

Q23) 120. 90. 65 .45. 30.20?

Q24) 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

Q25) वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,

Q26) महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार………………..ला असतो.

Q27) महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत.

Q28) तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्ती दिल एक वचनी रूप कोणते?

Q29) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q30) 8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?

Advertisement