Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 46 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 46
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 46 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 46

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 46

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

Q2) ती चमकल्यावर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण………

Q3) अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.

Q4) ‘राजाने राजवाडा बांधला’हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते?

Q5) रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?

Q6) राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो?

Q7) रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q8) प्रसिद्ध मराठी कवी सुरेश भट यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला.

Q9) पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?

Q10) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q11) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q12) जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?

Q13) Physical features of an area……..?

Q14) खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.

Q15) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q16) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे?

Q17) 25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?

Q18) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q19) नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदा नंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नेता पासून किती अंतर  असेल?

Q20) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?

Q21) भाकरा नांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.

Q22) जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q23) सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??

Q24) 18,14,20,16,…….

Q25) ‘ओहम’ हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता वापरतात?

Q26) पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.

Q27) सहसंबंध ओळखा.मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?

Q28) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q29) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q30) लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?

Advertisement