Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 45 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 45
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 45 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 45

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 45

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?

Q2) महाराष्ट्रातील भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q3) अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले.

Q4) शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना….. असे म्हणतात,

Q5) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q6) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.

Q7) मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वराधी आहेत?

Q8) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?

Q9) कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q11) वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात ?

Q12) पाण्याचे रूपांतर बर्फात होणे म्हणजे………

Q13) प्रणव स्वतःच्या घरून निघून कामावर जाताना प्रथम पूर्वीकडे सरळ 100 मीटर जातो त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 मीटर जातो नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालल्यावर कामावर पोहोचतो तर प्रणव चे घर कामाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

Q14) जर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?

Q15) भारताचे राष्ट्रगीत जनगणमन चे लेखक कोण?

Q16) आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

Q17) राज्य वन्यजीवकृती आराखडा तयार करणे हे देशातील पहिले राज्य कोणते?

Q18) मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालील पैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?

Q19) तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?

Q20) 7777+777+77+7=..?

Q21) दोन अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती?

Q22) इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?

Q23) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

Q24) नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?

Q25) राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण घेते?

Q26) संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे?

Q27) 15:?::25:45

Q28) खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,

Q29) बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा?

Q30) 280 चे 2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?

Advertisement