Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 44 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 44
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 44 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 44

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 44

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?

Q2) सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?

Q3) खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?

Q4) खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?

Q5) खालीलपैकी समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.

Q6) मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत.

Q7) हर्टझ हे………………. यामापनाचे एकक आहे.

Q8) विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q9) 2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

Q10) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q11) मणिपूरची राजधानी कोणती?

Q12) विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?

Q13) Cat =24dog =26rate तरrat=?

Q14) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q15) दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा – या शब्दसमूहाबद्दल वापरला जाणारा शब्द कोणता?

Q16) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q17) ‘केशवसुत’ हे टोपण नाव कोणाचे आहे?

Q18) पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

Q19) ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?

Q20) क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.2,4,35,65,50,90,65,128,80,14

Q21) ‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

Q22) छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणता किल्ला जिंकता आला नाही?

Q23) 25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.

Q24) शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?

Q25) ‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

Q26) महाराष्ट्राच्या पठारावर…… खडक मोठ्या प्रमाणात आढळतो,

Q27) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q28) एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?

Q29) मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Q30) दोन विषयाच्या एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

Advertisement