Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 43 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 43
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 43 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 43

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 43

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?

Q2) 3640÷14×16+340=?

Q3) एका परीक्षेत 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाल्या. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले?

Q4) महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q5) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q6) नर्मदा आणि तापी या नद्या….. आहेत.

Q7) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q8) 18,14,20,16,…….

Q9) भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते.

Q10) एकच चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल?

Q11) जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?

Q12) दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?

Q13) एक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार असेल?

Q14) 1200चे 15 टक्के किती?

Q15) तट्ट या शब्दाचे लिंग ओळखा.

Q16) मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा.LN,GI,MO,HJ,NP, ?

Q17) लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?

Q18) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

Q19) 20 एप्रिल 2016 ला बुधवार होता तर. 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q20) दोन संख्यांची सरासरी 5 आहे त्यांचा भूमितीमध्य 4 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती?

Q21) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q22) सेवा हमी कायदा राबविणारे महाराष्ट्र…..वे राज्य आहे.

Q23) एका झाडाची उंची 5 फूट आहे जर दरवर्षी ते झाड स्वतःच्या उंचीपेक्षा 1/10 ने वाढते तर तीन वर्षानंतर त्यांची उंची किती होणार?

Q24) एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q25) 235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?

Q26) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q27) ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Q28) 750 मीटर पाणी मावणारे टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?

Q29) एका फळ विक्रेत्याने 5 रुपये मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा तोटा झाला?

Q30) अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Advertisement