Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 42 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 42
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 42 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 42

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 42

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पेरू .डाळिंब .बटाटा .सफरचंद. विजोड ओळखा,

Q2) घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

Q3) डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?

Q4) ‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

Q5) 250 चे पाच टक्के म्हणजे किती?

Q6) विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?

Q7) रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?

Q8) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

Q9) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?

Q10) दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील…………… या घटकामुळे असते.

Q11) माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

Q12) भारताने वर्ल्डकप दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी जिंकला,

Q13) भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते?

Q14) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q15) संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आले आहेत. अशा शब्दांना…………. म्हणतात.

Q16) पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या नामाचे वचन ओळखा.शेतकऱ्यांनी आपल्या खळ्यात धान्याचीरासलावली.

Q17) हत्तीला वाघ म्हटले वाघाला हरीण म्हटले हरणाला सिंह म्हटले सिंहाला कोल्हा म्हटले तर जंगलचा राजा कोण?

Q18) सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?

Q19) कापसाच्या एका गाठीचे वजन किती किलो रुई असते?

Q20) 121 चा वर्ग किती?

Q21) रिझर्व बँक ऑफ इंडिया चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत.

Q22) एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

Q23) 2,3,5,8,13,21,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल

Q24) 9+9×9-9÷9=?

Q25) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q26) खालीलपैकी कोणत्या संकेत 4 ने निशेष भाग जातो?

Q27) अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.आमची युवक शक्तीदारूतनष्ट झाली.

Q28) महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?

Q29) मानवी हक्क कोणत्या दिवशी पाळतात.

Q30) 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे?

Advertisement