Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 41 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 41
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 41 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 41

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 41

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) …….. तर्फे महालेखापाल ची नियुक्ती केली जाते,

Q2) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q3) एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे जर त्या आयताचे क्षेत्रफळ 50 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याची लांबी किती सेंटीमीटर असेल?

Q4) पैदक्षिणा………..वाक्यप्रचार पूर्ण करा.

Q5) चल संख्या मला पूर्ण करा121,225,361…..

Q6) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q7) महाराष्ट्र मध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारा शिखर कोणते.? ( सोलापूर शहर पेपर 2024 )

Q8) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?2,3,5,7,11,13,?

Q9) समुद्राची खोली मोजण्याचे एकक?

Q10) भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?

Q11) 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील.

Q12) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q13) ‘कोण आहे रे तिकडे’या वाक्यात पुढे कोणते चिन्ह येईल?

Q14) ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q15) खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?

Q16) पहिल्या दोन अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच नंतरच्या दोन अक्षर समूहांमध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?TEACHER : SDIBBDU : : DOCTOR : ?

Q17) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी……. सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले.

Q18) मुस्लिम लिंगाची स्थापना कोठे झाली.

Q19) कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे स्थापना झाली?

Q20) परवा बुधवार आहे उद्या 3 तारीख आहे तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?

Q21) विशेष नाम हे….. असते,

Q22) दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल?

Q23) भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

Q24) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q25) महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?

Q26) मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ किती आहेत?

Q27) नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?

Q28) ‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?

Q29) यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?

Q30) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

Advertisement