Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 39 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 39
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 39 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 39

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 39

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे.

Q2) ‘ऑस्कर’ हा पुरस्कार कशासाठी दिला जातो?

Q3) बुलढाणा जिल्ह्यातील एकूण किती तालुके आहेत?

Q4) 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला?

Q5) खालील पर्यायांपैकी गोड्या पाण्यात कोणत्या जातीच्या माशांची पैदास होते?

Q6) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q7) अग्रणी बँक योजनेचे एकक कोणते ?

Q8) ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्या…………. वाक्य म्हणतात.

Q9) ‌अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण.

Q10) महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q11) रेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?

Q12) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

Q13) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q14) 1 ते100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

Q15) खालीलपैकी शब्दातील धातू साधित विशेषण कोणते?

Q16) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

Q17) खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

Q18) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौमी असून त्याचा पाया 8 मीटर असेल तर उंची किती?

Q19) जागतिक पर्यावरण दिवस…. या दिवशी साजरा केला जातो.

Q20) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

Q21) स्वतंत्र भारताचे  पहिले राष्ट्रपती कोण?

Q22) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q23) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा…

Q24) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

Q25) एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

Q26) योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकचे वर्तुळ रंगवा.

Q27) महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले.

Q28) साठ हजार दोनशे पाच ला उलट लिहिल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल?

Q29) ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q30) जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती स….. कलमाखाली आणीबाणी जाहीर केली जाते,

Advertisement