Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 38 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 38
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 38 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 38

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 38

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 826.325+405.275=?

Q2) ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो.

Q3) खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

Q4) नौदलाचे सर्वोच्च अधिकार्‍यास.

Q5) मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात?

Q6) शिपाई शूर होता.या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द आहे.

Q7) पुढील मालिका पूर्ण करा.1,4,9,16,….

Q8) 15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?

Q9) ‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q10) एक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहीतात तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?

Q11) अ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?

Q12) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ….येथे भरले होते,

Q13) 9+9×9-9÷9=?

Q14) पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Q15) खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही?

Q16) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q17) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?

Q18) बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?

Q19) खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

Q20) महाराष्ट्रात………….. या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात.

Q21) हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.

Q22) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q23) दर पाच वर्षांनी आपले संपत्ती दान करणार राजा कोण?

Q24) परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?

Q25) आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.

Q26) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

Q27) सौरभ चे वागणे मला बिलकुल आवडले नाही. ठळक शब्द वाक्यात कोणते कार्य करतो.

Q28) एका गावात लोकसंख्या 3630 आहे आणि ती दर वर्षांनी 10 % वाढते तर 2 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?

Q29) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q30) खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?

Advertisement