Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 37 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 37
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 37 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 37

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 37

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?

Q2) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Q3) जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?

Q4) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q5) ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?

Q6) रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q7) खगोलिया अंतर अंतर कशात मोजतात?

Q8) दि प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला?

Q9) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q10) ब्राॅझ या संमिश्रमध्ये धातूचे प्रमाण किती असते?

Q11) ‘गीत रामायण’ हे कोणी लिहिले आहे?

Q12) हरित क्रांतीचे प्रनेते कोण आहे?

Q13) रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?

Q14) या शब्दा पैकी एकवचनी शब्द ओळखा.

Q15) सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो

Q16) एका संख्येचा 2/ 25 म्हणजे किती टक्के?

Q17) दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप……. या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले .

Q18) खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.

Q19) नॅशनल केमिकल लिबर्टी… या ठिकाणी आहे,

Q20) तुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

Q21) ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते?

Q22) निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाने केली आहे?

Q23) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q24) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

Q25) बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे?

Q26) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता.

Q27) भारताच्या कोणत्या राज्यातील भागल्पुरी सिल्क प्रसिद्ध आहे?

Q28) जीवनस ड च्या अभावामुळे कोणता रोग येतो,

Q29) 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?

Q30) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Advertisement