Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 36 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 36
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 36 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 36

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 36

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?

Q2) भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.

Q3) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

Q4) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q5) मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

Q6) सर्वात मोठा दिवस कोणता ?

Q7) 16 या संख्येचा घन किती होईल?

Q8) खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,

Q9) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?

Q10) …………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.

Q11) ‘चिखलदरा’ हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?

Q12) जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?

Q13) 648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q14) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी कोण आहेत?  2019 रोजची स्थिती

Q15) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,

Q16) 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q17) ……….. चा वापर कृत्रिम रित्या फळे पिकविण्यासाठी केला जातो.

Q18) पुढील संख्या मधील विजोड पद ओळखा? 125,(1)9,49,36,256,121

Q19) खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच नव्हते?

Q20) बांगलादेशी निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

Q21) भारतीय बनावटीच्या सुपर कम्प्युटर चे नाव काय?

Q22) ‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

Q23) खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?

Q24) भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?

Q25) सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागात …..ही संज्ञा वापरतात?

Q26) खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही.

Q27) मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Q28) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q29) ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

Q30) मराठवाड्याची राजधानी म्हणून ………ला ओळखले जाते.

Advertisement