Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 35 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 35
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 35 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 35

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 35

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पंडित दिन दयाळ उपाध्ये गरीबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

Q2) ‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते ?

Q3) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?

Q4) ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?

Q5) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q6) एका रांगेत पाच मुली खालील प्रमाणे उभ्या आहेत आणि त्याही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही विद्याही ज्योतीच्या शेजारी नाही अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे तर विद्याच्या शेजारी कोण आहे?

Q7) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q8) 1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?

Q9) खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?

Q10) श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत?

Q11) खालीलपैकी कोणता आजार डासामुळे वाढत नाही?

Q12) गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?

Q13) पुढीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळातील नाही?

Q14) ‘बालिश बहू बायकांत बडबडला.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q15) ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?

Q16) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q17) 1996 ची सुरुवात सोमवार आणि झाली असेल तर एक एप्रिल 1996 रोजी कोणता वार असेल ?

Q18) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q19) पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

Q20) पोहे तयार करणारा…..

Q21) हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q22) महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,

Q23) छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?

Q24) पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’

Q25) स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.भक्ती :-

Q26) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q27) चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.

Q28) राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?

Q29) 13,17,19,23,29,?

Q30) योग्य अलंकारिक शब्द निवडा.कंटाळवाणी बडबड….

Advertisement