Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 33 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 33
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 33 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 33

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 33

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.

Q2) संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द खालीलपैकी कोणता आहे?

Q3) कागदी घोडे नाचविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-

Q4) चलनी नोटा पोस्टकार्ड तिकिटे इत्यादींचे शिपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे?

Q5) एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q6) भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?

Q7) राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?

Q8) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q9) एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ?

Q10) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q11) ‘मीनलचे पेन काल हरवले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?

Q12) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q13) कोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?

Q14) 19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?

Q15) द अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?

Q16) 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र  पोलीस दलाने…………….ही यंत्रणा स्थापन केली.

Q17) महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. मात्र जिल्हा परिषदा…. आहेत,

Q18) औरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.

Q19) 125×36=?

Q20) पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र

Q21) लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Q22) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण?

Q23) POCSO ACT हा कायदा…………. या विषयाशी संबंधित आहे.

Q24) एका पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?

Q25) तबेला काय आहे?

Q26) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q27) शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?

Q28) गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

Q29) स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?

Q30) सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,

Advertisement